01:50pm | May 06, 2022 |
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून भारतातही चार दिवसांचा आठवडा होणार का? आणि असा चार दिवसांचा आठवडा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कामावर याचा नक्की कसा परिणाम होणार? याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यात आता देशात नवीन लेबर कोड हे फायनान्शिअल इयर 2022-23 (Financial Year 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातही लवकरच चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्ह्णणण्यानुसार, नवीन फोर लेबर कोड पुढील आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या संख्येनं राज्यांनी यावरील मसुदा नियमांना अंतिम रूप दिलं आहे. केंद्रानं फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितांवरील मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु कामगार हा समवर्ती विषय असल्यानं, केंद्रानं आणि राज्यांनीही ते एकाच वेळी लागू करावेत असं सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे येत्या फायनान्शिअल इयरमध्ये म्हनजेच 2022-23 मध्ये भारतात चार दिवस दिवसांचा आठवडा सुरु होण्याची शक्यता आहे. तसंच नवीन लेबर कोडही लागू होण्याची शक्यता आहे. या नवीन संहिता अंतर्गत, रोजगार आणि कार्य संस्कृतीशी संबंधित कर्मचार्यांचे घरून पगार (कामाचे तास आणि आठवड्याच्या दिवसांची संख्या यासह अनेक पैलू, सर्वसाधारणपणे, बदलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवीन कायदे कर्मचार्यांच्या मूळ वेतन आणि PF ची गणना करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घडवून आणतील. या नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात दरमहा योगदान वाढेल परंतु मासिक वेतन कमी होईल. नियम भत्ते 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित होतील, ज्याचा अर्थ असा होतो की पगाराचा अर्धा भाग मूळ वेतन असेल आणि भविष्य निर्वाह निधीमधील योगदान हे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश असलेल्या मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या रूपात असेल.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |