05:06pm | Apr 03, 2021 |
बुध: इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून 35 राज्यातील 2 हजार 400 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 32 कांस्य अशी एकूण 51 पदके जिंकून तृतीय चषक पटकाविला.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणारा खटाव तालुक्यातील दरूजचा श्रवण सचिन लावंड याने लौकिकास साजेसा खेळ करीत स्टॅडींग फाईट प्रकारात आणि तुंगल (सेनी) प्रकारात दोन रौप्यपदके मिळविली. किर्णाक्षी किशोर येवले हिने दोन सुवर्ण पदके, अंशुल कांबळे याने एक सुवर्ण व एक रौप्यपदक आणि यश चिकणे व स्वयंम पाटील यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळविले.
या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षिस वितरण इंडियन पिंच्याक सिलॅटचे अध्यक्ष किशोर येवले यांच्या हस्ते करण्यात आले. रौप्य पदक विजेता श्रवण लावंड याचे दरूजच्या सरपंच नंदा खामकर, उपसरपंच रोहित लावंड, कॅप्टन आनंदराव लावंड, मनोहर लावंड, मधुकर लावंड, किसन लावंड, सुरेश सिताराम लावंड, गोरख लावंड आदिसह दरूज परिसरातील मान्यवर, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |