12:50pm | Mar 09, 2021 |
बुध: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शेरेचीवाडी (ढ) (ता.फलटण) या ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उत्तम कामगिरी करणार्या महिला कर्मचारी व ग्राम प्रशासनातील प्रभावीपणे कार्य करणार्या महिला अधिकारी यांचा विशेष सत्कार सोहळा घेण्यात आला.
ग्रामसेविका श्रीमती मोनिका मुळीक, अंगणवाडी सेविका लक्ष्मी चव्हाण, आशा सेविका योगिता घाडगे, मदतनीस सुवर्णा मोहिते, डाटा एंट्री ऑपरेटर गीता नलवडे या सर्वांनी उत्कृष्ट कार्यालयीन कामकाजासोबतच कोरोना महामारीच्या नियंत्रण व उपाय योजनेसाठी अत्यंत प्रभावीपणे कार्य केलेले आहे. तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघमारे, शिक्षिका श्रीमती सोनावणे व शा.पो. आ. सेविका कल्पना ढवळे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गावच्या सरपंच दुर्गादेवी नलवडे, ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, शितल फडतरे, अभिजीत मोहिते व महेश बिचुकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शहीद जवान नवनाथ ढेंबरे यांच्या मातोश्री वीरमाता कमल ढेंबरे यांनाही आदर्श माता म्हणून गौरविण्यात आले. पस्थितांचे स्वागत शिक्षक अजित चव्हाण व प्रास्ताविक बँक मॅनेजर प्रकाश नलवडे यांनी केले. मा.शेतकी अधिकारी हनुमंतराव चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले तर भाऊसो मोहिते यांनी आभार मानले.
यावेळी फलटण दूध संघाचे संचालक श्रीरंग चव्हाण, पी.एस.आय.दत्तात्रय मोहिते साहेब, मा. आरोग्य सेवक अरुण चव्हाण, मा.उपसरपंच दिनकर चव्हाण, उद्योजक बाळासो पवार, सोमनाथ डांगे, अमर चव्हाण, शिवाजी फडतरे, महेश चव्हाण, संदीप पवार, सचिन शिंदे, सोपान नलवडे, शिवाजी ढेंबरे, सचिन मोहिते, लिपीक संतोष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने राबविलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल विविध स्तरांतून कौतूक होत आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |