04:34pm | Jul 11, 2020 |
नवी दिल्ली: कुरापतखोर चीनच्या सुमारे 59 अॅपवर बंदी घालण्याचा केंद्र शासनाचा निर्णय भारतीय बाजारपेठेत आनंदाची बातमी घेवून आला आहे. चीन अॅपवर घातलेल्या बंदीनंतर आता भारतीय अॅप निर्मिती करणार्या कंपन्यांना भरपुर फायदा झाला आहे. यामुळे नोकर भरती वाढली असून कर्मचार्यांचा पगार देखील वाढला आहे.
चीनला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर टिकटॉकच्या स्पर्धक अॅपला फायदा होत आहे. भारतात सध्या Mitron, Trell, RheoTV, Aiisma, Loco आणि Rooster या अॅप्सने मोठ्या प्रमाणावर युझर्स मिळत आहेत.
भारतात सध्या अनेक अॅप निर्मितीची संधी निर्माण झाली आहे. देशातील डेव्हलपर्सनी नवी भरती सुरू केली आहे. ज्यांच्याकडे अॅप निर्मितीचे कौशल्य आहे त्यांना सध्या मोठी मागणी आहे. यामुळे चीन अॅपवरील बंदीचा एक मोठा फायदा म्हणजे भारतीय बाजारपेठेत रोजगाराच्या संधी तयार होत आहेत.
करोना सारखे संकट असताना देखील या आर्थिक वर्षात कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा विचार अनेक कंपन्या करत आहेत. युझर्समध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कर्मचार्यांची संख्या वाढवावी लागेल. चीनी अॅपवरील बंदीनंतर फक्त गेम स्ट्रीमिंग अॅप Rheo TV चे डाऊनलोड दुप्पट झाले आहेत. Rheo TV चे संस्थापक सक्षम केशरी म्हणाले, चीनी अॅवर बंदी घातल्यानंतर आणि करोनामुळे लोक घरीच असल्यामुळे अॅपचा वापर वाढला आहे. व्हिडिओ अॅप Trellचे सहसंस्थापक पुलकीत अग्रवाल म्हणाले, आम्ही या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्मचार्यांची संख्या 100 करणार आहोत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |