02:25pm | Apr 02, 2021 |
तैपई: रेल्वेला झालेल्या भीषण अपघातात 41 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तैवानच्या पूर्व किनार्याजवळ रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे अपघात झाला असून माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या एका बोगद्यात ट्रक कोसळला होता. त्याचवेळी बोगद्यातून बाहेर येणार्या या रेल्वेने ट्रकला धडक दिली.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आणि छायाचित्रांनुसार ट्रेनच्या डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोगद्यातून बाहेर येण्यासाठी प्रवाशांना प्रयत्न करावे लागत आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातग्रस्त रेल्वेत 350 प्रवासी होते. रेल्वे बहुतांशी बोगद्यातच होती. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत होते.
अनेक प्रवाशांनी दरवाजा, खिडकीचा आधार घेत ट्रेनचे छत गाठले आणि बोगद्यातून बाहेर आले. हा अपघात शुक्रवारी तोरोको जॉर्ज जवळ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. हुआलियन कौंटीमधील मदत आणि बचाव कार्य विभागानुसार ट्रेन बोगद्यातून बाहेर येत असताना तिच्यावर ट्रक कोसळला. त्यामुळे पाच डब्यांचे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |