05:34pm | May 01, 2021 |
फलटण: फलटण शहरात वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता पूर्ण फलटण शहर एक आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी नवे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या सध्या चिंतेचा विषय ठरू लागली आहे. फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पूर्ण फलटण शहरामध्ये कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी कळविले आहे की, रविवार दि.2 ते दि.8 मे अखेर फलटण शहरातील वैद्यकीय व मेडिकल अस्थापना वगळता सर्व आस्थापना बंद राहतील यामध्ये प्रामुख्याने फलटण शहरातील सर्व किराणा मालाची दुकाने, सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांची स्टॉल्स, शहरांमधील कारखाना व मार्केट यार्ड त्याचबरोबर शहरातील सर्व बँका बंद राहतील. बांधकाम विषयी सर्व कामे सुद्धा बंद राहतील. मंडई, दूध व फळ विक्रेते यांची घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नगर परिषदेच्या कर्मचार्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांची तसेच भाजीपाला, फळविक्रेते व दूध विक्रेते यांची यादी लवकरच म्हणजे तात्काळजाहीर केली जाईल. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नसल्याची माहितीही मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे. या सर्व गोष्टींची फलटण शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच विनाकारण शहरांमध्ये फिरणार्या नागरिकांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |