08:27pm | Mar 16, 2023 |
सातारा : प्रेम प्रकरणातून एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह होऊन त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाली असून तिच्या पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी विवाहित अल्पवयीन मुलगी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हिचे लग्न दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी साखरवाडी येथे झाले होते. त्यानंतर दोघा कुटुंबांच्या सहमतीने सदर मुलगी पती यांचे घरी राहू लागली. त्यानंतर सदरची अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली. पतीने साखरवाडी येथे डॉक्टर काळे यांच्याकडे औषध उपचार घेतला. दि १३ मार्च २०२३ रोजी फिर्यादीच्या पोटात दुखू लागले सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे ऍडमिट केले. ऍडमिट करताना डॉक्टरांनी फिर्यादीचे वय विचारले असता फिर्यादीच्या आईने वय १८ वर्षे सांगितले. डॉक्टरांनी आम्हाला आधार कार्ड मागितले असता आधार कार्डावर जन्मतारीख १३ सप्टेंबर २००५ अशी होती. त्यावेळी डॉक्टरांनी फिर्यादीस सांगितले कि तुझे वय १८ पूर्ण झाले नसताना तू लग्न कसे केले. त्यावेळी फिर्यादीने सांगितले की आमचे दोघाचे लग्न प्रेम विवाहातून झाले आहे.
अल्पवयीन मुली बरोबर विवाह करुन कमी वय असताना देखील तिला गरोदर केल्या प्रकरणी प्रसूती च्या वेळी घटना उघडकीस आल्याने पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |