11:30am | Sep 18, 2020 |
सातारा : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिला टप्पा सुरु झाला आहे. प्रत्येक गावोगावी जाऊन तपासणी केली जात आहे. लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे व पाडळी, पाटण तालुक्यातील कुठरे येथे आरोग्य सेविका, स्वयंसेवक व आशा कर्मचारी यांनी गृहभेटी देवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेची सुरुवात केली
मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबांना पथक भेट देणार आहेत. या टीममध्ये तीन जणांचा समावेश असून यांना कोरोना दूत म्हणून संबोधण्यात येणार आहे. या पथकाकडून विचारण्यात येणारे प्रश्न हे सोपे असणार असून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यावी. कोरोना संसर्गाबाबत जनाजागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे यांची जनजागृती करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याची सवय लावावी.
या मोहिमेंतर्गत कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून काय काळजी घ्यावी, होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची सर्व माहिती मोहिमेंतर्गत सांगण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |