11:55pm | Jul 29, 2020 |
सातारा : दहावीच्या परीक्षेत सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.२५ टक्के लागला असून जिल्ह्याने कोल्हापूर विभागात दुसरे स्थान पटकावले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे यावेळीही जिल्ह्यात मुलीच 'हुश्यार' असल्याचे आकडेवारीने दाखवून दिले आहे.
जिल्ह्यात ७२२ माध्यमिक शाळा असून दहावीच्या परीक्षेला या शाळांमधील ३९ हजार ७८४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार ६८८ विद्याथ्र्यांनी यश मिळवले आहे. जिल्ह्याचा पुनर्परीक्षार्थी विद्याथ्र्यांचा निकाल ७२.८६ टक्के लागला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थी व पालकांनी आनंदोत्सव साजरा केला. सोशल मीडियावरही या निकालाचे प्रतिबिंब पहायला मिळाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |