12:22pm | Jul 30, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, 7 वर्षीय बालक, 60,38 वर्षीय पुरुष, 42,48,32,27 वर्षीय महिला, 5,2 वर्षीय बालिका, घरलवाडी येवती येथील 66 वर्षीय महिला, रेठरे बु. 35 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 20,44 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 6,14 वर्षीय बालक, विद्यानगर येथील 60 वर्षीय पुरुष, शि.हॉ.कॉ. कराड येथील 47, 46 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष व 26,27 वर्षीय महिला, टेंभू येथील 65 वर्षीय पुरुष, कामठी येथील 67 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 45,42 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, इंदोली येथील 30 वर्षीय पुरुष, शिनवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 26 वर्षीय डॉक्टर व 25,30,33,30,32,33,26,48,52,28वर्षीय पुरुष व 32,43,42,38 वर्षीय महिला, सदाशीवगड येथील 31 वर्षीय महिला, पाडळी येथील 50 वर्षीय पुरुष,मोपसे येथील 23 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय महिला, बनवडी कॉलनी येथील 40 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 44,62 वर्षीय पुरुष व 54, 24 वर्षीय महिला, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35 वर्षीय महिला व 14,7 वर्षीय बालके, शुक्रवार पेठ येथील 28,58 वर्षीय महिला 16 वर्षीय तरुणी व 25 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 40 वर्षीय महिला, कराड येथील 39 वर्षीय महिला, मलकापूर येथील 23,49 वर्षीय महिला व 33,55,42 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील शांतीनगर येथील 15 वर्षीय बालक, 45,42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील कारंडी येथील 50 वर्षीय महिला, सदर बझार येथील 30 वर्षीय महिला, लिंब येथील 21, 54,21 वर्षीय महिला, व 10,2,9 वर्षीय बालीका व 9,5 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 26,45 वर्षीय पुरुष, 28, 44 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालक, लक्ष्मी टेकडी येथील 31,24,50,60,47,40 वर्षीय महिला व 56,35 वर्षीय पुरुष, संभाजी नगर येथील 41 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 32 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालक, काशीळ येथील 36 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 32 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 92,58,52 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, कामथे येथील 40 वर्षीय महिला, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील कासरुंड येथील 52 वर्षीय पुरुष, पाटण येथील 33 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील 66 वर्षीय पुरुष, मायणी येथील 22,19 वर्षीय पुरुष, पुसेगांव येथील 34 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजनवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय बालक.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 14 वर्षीय बालक, 30 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला.
फलटण तालुक्यातील बरड येथील 28 वर्षीय महिला व 7 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 45,31 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला.
कोरेगांव तालुक्यातील तडवळी येथील 63 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 21 वर्षीय महिला, वाठार येथील 70, 51 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय बालीका व 12 वर्षीय बालक.
जावली तालुक्यातील खरोशी येथील 66 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 57 वर्षीय महिला.
एका बाधिताचा मृत्यू
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे कोयानानगर ता. पाटण येथील 85 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने 27346
एकूण बाधित 3661
घरी सोडण्यात आलेले 1933
मृत्यू 129
उपचारार्थ रुग्ण 1599
* सहा जणांचे रिपोर्ट रिपीट झाल्यामुळे कमी करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |