मुंबई : सलग दोन पराभवानंतर टीम इंडिया विजयाच्या मार्गावर परतली आहे. तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर संघाने चांगले पुनरागमन केले. या सामन्यात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, जे आधीच्या सामन्यात फ्लॉप ठरले होते. पण या सामन्यातही कर्णधार ऋषभ पंतच्या अक्षर पटेल या खास मित्राची कामगिरी निराशाजनक होती.
ऋषभ पंत आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही टी-20 सामन्यांमध्ये एकाच संघासोबत मैदानात उतरला आहे. ते खेळाडूंना सतत संधी देत आहेत, मात्र स्टार अष्टपैलू अक्षर पटेलने सर्वाधिक निराश केले आहे. अक्षर पटेल आणि ऋषभ पंत आयपीएलमध्ये एकाच संघात खेळतात. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली अक्षर पटेलने अनेक सामने जिंकले आहेत, मात्र या मालिकेत अक्षर पटेलची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.
तिसऱ्या सामन्यातही खराब फॉर्म कायम
अक्षर पटेलसाठी ही मालिका आतापर्यंत खूपच वाईट ठरली आहे. अक्षरने पहिल्या T20 मध्ये 4 षटकात 10 धावांच्या सरासरीने 40 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या T20 बद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण तो फक्त 10 धावाच करू शकला आणि एक ओव्हर टाकल्यानंतर त्याने 19 धावा दिल्या. त्याचवेळी, तिसर्या T20 सामन्यात अक्षर पटेलने 4 षटकात 28 धावा दिल्या आणि 1 बळी मिळवला, तो फलंदाजीत 5 धावांवर नाबाद राहिला.
भारतीय संघ 2-1 ने मागे
टीम इंडियाने तिसर्या टी20 मध्ये 48 धावांनी मोठा विजय नोंदवला असला तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे. ही मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन टी-20 सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाने भारतात कधीही टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला हरवलेले नाही.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |