02:58pm | Jul 15, 2020 |
पाटणा : काही दिवसांपूर्वी संशयास्पद झालेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी भारत सरकारच्या गृहमंत्र्यांना एका चिठ्ठीद्वारे केली होती. त्यावर, या प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन केंद्राकडून देण्यात आलंय, असं पप्पू यादव यांनी म्हटलं.
मुंबई पोलिसांचा तपास अजूनही सुरूच असला तरी प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु, या हायप्रोफाईल प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येतेय. याचसंबंधी बिहारचे माजी खासदार आमि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांनीही गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता गृहमंत्र्यांकडून पप्पू यादव यांना या पत्राचं प्रत्त्यूत्तर धाडण्यात आलंय. ही माहिती पप्पू यादव यांनी स्वत: सोशल मीडियावर दिलीय.
गृहमंत्री अमित शहा यांनी हे प्रकरण संबंधित विभागाकडे कारवाईसाठी वर्ग केला आहे, असं सांगतानाच भारत सरकारनं सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयद्वारे करावी, अशी पुन्हा एकदा यादव यांनी मागणी केलीय.
तुमचं पत्र 16 जून 2020 रोजी मिळाले. या पत्रातून तरुण सिनेअभिनेता स्वर्गीय सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय. तुमच्या पत्राचा विषय वस्तू कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई हेतु संबंधित मंत्रालयाकडे हे पाठवण्यात येत आहे’ असं गृहमंत्रालयाकडून पप्पू यादव यांना धाडण्यात आलेल्या पत्राचा मजकूर आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पप्पू यादव यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पाटण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा मुद्दा मांडला होता. सुशांत सिंहनं आत्महत्या केलेली नाही तर एक प्रकारे हत्याच आहे’ असं पप्पू यादव यांनी यावेळी म्हटलं होतं.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |