02:32pm | Nov 02, 2022 |
झारखंड : सक्तवसुली संचालनालयानं साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. "मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही बाबी समोर आल्या. या गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक आहे", असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
बरहैट विधानसभा मतदारसंघाचे आमदार पंकज मिश्रा यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अवैध खाणकाम प्रकरणात देशभर तपास यंत्रणेकडून शोध सुरु आहे. मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल १ हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे.
"मुख्यमंत्र्यांनी मिश्रा यांना संथल परगनामधील दगड आणि वाळू उत्खननातून येणारा निधी प्रेम प्रकाश यांना द्यायला सांगितला होता. या बदल्यात प्रकाश व्यापाऱ्यांकडे पैसे सुपुर्द करायचे", असं ईडी चौकशीत झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी खजिनदार रवी केजरीवाल यांनी सांगितलं आहे. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |