नवी दिल्ली : नीट पीजी परीक्षा 2022 सहा ते आठ आठवड्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढे ढकलली आहे. ही परीक्षा याआधी १२ मार्च रोजी होणार होती. ती परीक्षा आता मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा देखील लवकरच होऊ शकते.
नीट पीजी काऊन्सेलिंग संपण्यापूर्वीच १२ मार्च रोजी होणारी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे मे-जून 2022 मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयापर्यंत नीट पीजी 2022 परीक्षा स्थगित करण्याची मागणी थेट पोहोचली होती. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यात राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, एनबीई द्वारे आयोजित नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, कोरोनामुळे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचा इंटर्नशिप कालावधी पूर्ण करू शकले नसल्यामुळे ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. अशा स्थितीत जोपर्यंत इंटर्नशिप पूर्ण होत नाही, तोपर्यंत परीक्षेची तारीख ढकलण्याचा निर्यण घेतला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |