12:20pm | Oct 03, 2020 |
बुध: फलटण तालुक्यातील डोंगर दर्यात असलेल्या दुर्गम गुरवदरा शाळेतील विद्यार्थी सार्थक वाघमोडेची सैनिक शाळा सातारा येथे प्रवेश परीक्षेत गुणवता यादीत निवड झाली. क्रीडा क्षेत्रातही विविध स्पर्धेत या शाळेचा सहभाग असतो. या शाळेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार सार्थक वाघमोडे सत्कार समारंभ प्रसंगी गिरवी केंदाचे केद्रप्रमुख अनिल कदम यांनी काढले.
या सत्कार समारंभ कार्यकमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी बोडरे होते. गुरवदरा शाळेचा विद्यार्थी सार्थक वाघमोडे याची सैनिक शाळा सातारा येथील प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली. त्यानिमित्त सार्थक वाघमोडे याचा यथोचित गुणगौरव करणारा सत्कार शाळेच्या वतीने गिरवी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कदम यांचे शुभहस्ते जिल्हा परिषद शाळा गुरवदरा येथे संपन्न झाला.
यावेळी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दत्ता जानकर यांनी केले. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सोशल डिस्टंसिंग, मास्क, सनटराईजर याचा वापर करून व आरोग्य विभागाचे नियम पाळून मोजकेच लोक हजर होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |