09:15pm | Apr 15, 2021 |
सातारा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातार्यातील तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख (रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी) यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवले होते. याप्रकरणी पोलीस हवालदार चेतन ठेपणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पंतांचा गोट येथील संभाजी महादेव शिंदे (रा. गोडोली, सातारा) यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही त्यांनी प्लास्टिक नॉयलॉन दुकान सुरू ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोवई नाक्यावरील रविराज स्टिल सेंटर हे दुकान सुरू होते. याप्रकरणी अतुल मोहन कुंदक (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात पोलीस हवालदार चेतन ठेपणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कुंदक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |