03:50pm | Oct 06, 2020 |
बुध: महात्मा गांधी व त्यांचे अनुयायी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती त्यांना अभिवादन करून सर्वोदय सामाजिक संस्था काटेवाडी या बहूउद्देशिय उपक्रमांतर्गत नुकत्याच ग्रेटा थनबर्ग भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या भाषण व निबंधाचा विषय आपले पर्यावरण अनेक बालमित्रांनी या स्पर्धेत भाग घेतला.
इ.5 वी ते इ.7 वी (वकृत्व स्पर्धा) अनुक्रमे प्रथम सुमेधा भगवान सरवदे, द्वितीय जोहेब समीर मुलाणी, तृतीय तन्वी विकास पात्रेकर, उत्तेजनार्थ श्रेयश प्रमोद कदम, तन्वी तुषार कदम, इ.5 वी ते इ.7 वी (निबंध स्पर्धा) प्रथम राजदीप अमित माने, द्वितीय आर्या सुहास जगदाळे तृतीय रिया आनंदा मसुगडे, उत्तेजनार्थ समाज्ञी शशिकांत जगताप, अमृतराज दादीराम साळुंखे (मोठा गट) इ. 8 वी ते 9 वी निबंध स्पर्धा प्रथम दिक्षा विष्णू ठोंबरे, निरन मोहित भट्टड, तृतीय गौरव विकास पात्रेकर, उत्तेजनार्थ- मंजुश्री किसन लावंड, दिक्षा विठ्ठल फडतरे. भाषण स्पर्धा मोठा गट इ. 8 वी ते 9 वी- प्रथम प्रज्ञा वसंत जगदाळे, द्वितीय कांदबरी महेश पवार, तृतीय सिद्धान्त चंद्रकान्त लाड, उत्तेजनार्थ - संस्कृती नितीन कोरडे, प्रेरणा दिपक कदम या प्रमाणे आपले पर्यावरण या विषयीच्या भाषण व निबंध स्पर्धाचे निकाल परिक्षक प्रा. आरती माळी, हेमलता किसनराव फडतरे, दिपमाला जगदाळे व सेवानिवृत बाबासाहेब इनामदार यांच्या परिक्षणातून जीवन सर्वोदयी इंगळे सर्वोदय सामाजिक संस्था काटेवाडी यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती दिवशी जाहीर केले. स्पर्धकांना आपल्या सहभागाबद्दल प्रमाण पत्र व पुस्तक रुपाने बक्षीस घरपोच होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |