08:27pm | Aug 08, 2020 |
सातारा : सातारा येथील जिल्हा रुग्णालया मधील स्वच्छता गृहाच्या ड्रेनेजमध्ये मृत मानवी अर्भक सापडले ही आरोग्य यंत्रणेला काळीमा फासणारी बाब आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख असणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर हे आपली जबाबदारी झटकत आहेत. ते सरळसरळ खोटे बोलत असून त्यांना त्यांची जबाबदारी समजत नसले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जबाबदारीची आठवण करून देईल असा इशारा देत त्यांना घेराव घातला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात भेट घेत डॉ. गडीकर यांना घेराव घातला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये हेही उपस्थित होते. अशोक गायकवाड म्हणाले, जिल्हा रुग्णालया मधील स्वच्छता गृहाच्या ड्रेनेजमध्ये मृत मानवी अर्भक सापडले. हे अर्भक ज्या सफाई कर्मचाऱ्याने बाहेर काढले त्यालाच कामावरून काढण्यात आले. त्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत आमोद गडीकर हे आपली जबाबदारी झटकत आहेत. चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कोरोना सेंटरमध्ये अस्वच्छता पसरली आहे. रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा या भोंगळ कारभाराबाबत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |