सातारा : समिंद्रा जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यावेळी जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून समिंद्रा जाधव यांच्याकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी जबाबदारी सोपवली होती. जिल्हाध्यक्षपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहचवला. रुजवला अन् वाढवला. महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेवून त्यांना मुळ प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी स्वतःला झोकून देवून कार्य केले.
कॅनडा स्थित सामाजिक संस्था स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड या संस्थेच्या माध्यमातून जाधव यांच्या प्रयत्नाने जावली,वाई महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुमारे पाच कोटी रुपयांचे शालेय साहित्य वितरण करण्यात आले. यासारखे अनेक कार्यक्रम जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राबवण्यात आले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते. त्यांच्या निवडीबाबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदींनी अभिनंदन केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |