03:22pm | Sep 19, 2020 |
फलटण: प्रकल्पग्रस्त भुमीपुत्रांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. या विरोधा आंदोलन व चळवळ यशस्वी करण्यासाठी स्थानिक भुमिपुत्रांनी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना फलटण तालुकाप्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे.
सुरवडी एमआयडीसी कंपनी निर्मितीसाठी जमिनी दिलेले प्रकल्पग्रस्त, ज्या प्रकल्पग्रस्तांना कामावर घेतले नाही किंवा कायमस्वरूपी केले नाही किंवा कमी पगारासह कंत्राटी पद्धत अशा काही अडचणी असतील, तसेच कमिन्स कंपनीच्या जॉबमधुन ज्यांना ब्रेक मिळाला, ज्यांना जॉब हवा आहे, ज्यांनी प्रयत्न केला व योग्यता असुनही काम करण्याची संधी मिळाली नाही, स्थानिक भुमिपुत्रांना डावलले जात आहे. अशा फलटण तालुक्यातील सर्व बांधवांना नम्रपुर्वक विनंती आहे की, आपण कृपया शिवसेनेच्या 8600138961 या व्हॉटस् अॅप नंबरवर आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवुन संपर्क साधावा, असे श्री.झणझणे यांनी केले आहे. तसेच 8600138961, 7774096430 या नंबरवरही संपर्क करू शकता.
फलटण तालुका शिवसेना फलटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व स्थानिक भुमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारत आहे. प्रत्येकाचा सहभाग अत्यावश्यक आहे, त्याशिवाय आंदोलन व चळवळ यशस्वी होऊच शकत नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कोल्हापूर एमआयडीसी विभागाचे प्रादेशिक अधिकारी यांचे कानावर घातल्या असता, ते म्हणाले एमआयडीसीचा कंपन्यांसंबंधी काही रोल येत नाही. मग रोल येत नाही तर शेतक-यांच्या जमिनी कशासाठी संपादित करता? असा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. रोल येत नाही तर भुसंपादन करायला फलटण तालुक्यात यायचेच नाही, खरेतर फलटणकरांनी एक गुंठा देखील जमीन दिली नाही पाहिजे असे अपरोपकारी वक्तव्य करणार्यांना. कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना विशेष महत्त्व दिले गेले पाहिजे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |