12:12pm | Sep 26, 2021 |
कराड : कराड शहरात 35 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना ताजी असतानाच त्याच दिवशी रात्री धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे.
रमेश रामचंद्र पवार (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड-पुसेसावळी रस्त्यावर वाघेरी फाट्या जवळ धारदार शस्त्राने रमेश पवार यांचा खून करण्यात आला. शनिवार रात्री ही घटना घडल्याचे समजत आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
काल दि. 25 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कराडात असतानाच कराड शहरातील रुक्मिणीनगर परिसरात महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. त्याच दिवशी रात्री दुसरी खुनाची घटना घडल्याने कराड तालुका दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |