सातारा : वडूज, ता खटाव येथील दादासाहेब जोतिराम गोडसे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. क्षितीज यादवराव धुमाळ यांना बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स या संस्थेचा यावर्षीचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम लाईफ टाईम अचिव्हमेंट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व निती आयोगाचे माजी अर्थ सल्लागार डॉ. एच.व्ही.शिवाप्पा यांनी दिली.
अध्यापन, संशोधन, व प्रकाशन या क्षेत्रांसाठी प्रा.डॉ. धुमाळ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा.डॉ. धुमाळ हे गेली २१ वर्षे येथील महाविद्यालयात अध्यापनाचे काम व शिवाजी विद्यापीठात हिंदी अभ्यासक मंडळाचे कुलगुरू नियुक्त सदस्य, एम.फील, पीएचडी मार्गदर्शक, तसेच विविध समित्यांचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
देशातील नामांकित विद्यापीठांच्या पीएचडी प्रबंधांचे परिक्षक, मौखिक परिक्षांचे विषयतज्ञ म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून त्यांचे शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. त्यांचे संदर्भ ग्रंथही अनेक विद्यापीठांत अभ्यासक्रमांत समाविष्ट आहेत.
प्रा.डॉ. धुमाळ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सचिव व्ही. आर. गोडसे, माजी प्राचार्य सी. आर. गोडसे, प्रशासन अधिकारी आर. एन. घाडगे, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |