03:41pm | Oct 15, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 268 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 13, यादोगोपाळ पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, बसापपा पेठ 1, मंगळवार तळे 1, सदर बझार 5, पंताचा गोट 1, तामजाईनगर 2, शाहुपुरी 2, कृष्णानगर 1, करंजे 8, गोडोली 5, शाहुनगर 1, शाहुपुरी 1, माची पेठ 1, गडकर आळी 2, चिंचनेर वंदन 1, सत्वशीलनगर 1, लिंब 1, वेणेगाव 1, खोजेवाडी 4, पळशी 1, अंगापूर वंदन 1, सैदापूर 5, मत्यापुर माजगाव 1, केसरकर पेठ 1, माची पेठ सातारा 1, मालगाव 1, वडूथ 1, बोरखळ 1, गेंडामाळा सातारा 1, गडकर आळी सातारा 1, धोंडेवाडी 1, वर्ये 1, गोळीबार मैदान सातारा 1,
कराड तालुक्यातील कराड 3, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, कोयना वसाहत 1, हजारमाची 1, वहागाव 1, रेठरे 1, अटके 2, राजमाची 1, काले 1, कोळे 1, कार्वे 1, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, शामगाव 1, नंदगाव 13, कापिल 1, येळगाव 1, मसूर 1, उंडाळे 2, येळगाव 2, पेर्ले 1, ओंडोशी 1, उंब्रज 1
फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पवारवाडी 1, बरड 2, भादळी खुर्द 1, काळज 4, साठेफाटा 1, आदर्की 1, जाधवाडी 1, होळ 1, कोळकी 3, घोडकेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 2, गोळखी 1,
वाई तालुक्यातील सोनजरविहार 1, गणपती आळी 1, ओझर्डे 2, भुईंज 2, लोहारे 1, कळंबे 1, कोलावडी 1, राऊतवाडी 1, वैराटनगर 2, बोपर्डी 1, शेदुरजणे 2,
पाटण तालुक्यातील पाटण 3, कुठरे 3, ढेबेवाडी 1, मल्हार पेठ 1, सोनाईचीवाडी 1, साबळेवाडी 4, कुंभारगाव 1, गुडे 1, बनपुरी 1,
खंडाळा तालुक्यातील वाठार बु 3, नायगाव 1, लोणंद 2, घाटदरे 1, शिरवळ 1, शिवाजीनगर खंडाळा 1, खेड बु 1, भोली 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, चिखली 1, ताईघाट 1, माचुतर 1,
खटाव तालुक्यातील वडूज 2, जाखणगाव 1, डिस्कळ 1, दारुज 1, जाखनगाव 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, जायगाव 1,
माण तालुक्यातील बिजवडी 1, जाशी 1, म्हस्वड 3, बीदाल 1, मलवडी 1, शिंगणापुर 3, भवानवाडी 1, पळशी 1, दहिवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, करंजखोप 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 2, चंचली 2, देऊर 1, सातारा रोड 3, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 2, जळगाव 2, आर्वी 1, तारगाव 1, रहिमतपूर 6, धुमाळवाडी 1, सासुर्वे 1, शिरंबे 1, पेठ किन्हई 1,
जावली तालुक्यातील मोरावळे 1,
इतर 1, रांजणी 1, फडतरवाडी 1, नडवळ 1,निगडी 1,
बाहेरील जिल्हा शिराळा 1, कुंडलवाडी वाळवा 1, बारामती 1,
9 कोरोनाबाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता.खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता.सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नंदगिरी ता.कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता.फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता.कराड येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिराळ कळविलेले राजपुरा ता.सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता.कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने : 167340
एकूण बाधित : 42698
घरी सोडण्यात आलेले : 34498
मृत्यू : 1408
उपचारार्थ रुग्ण : 6792
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |