08:47pm | Jul 07, 2021 |
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज दिल्लीत विस्तार झाला. राष्ट्रपती भवनात ४३ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश आहे. नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद मिळालं आहे. अद्याप खातेवाट जाहीर झालेलं नाही. पण नारायण राणेंना केंद्र सरकारने नवीनच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर ७ विद्यामान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे.
एकूण १५ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ, त्यांची यादी पुढील प्रमाणे...
१. नारायण राणे
२. सर्वानंद सोनोवाल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंह
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपती कुमार पारस
८. किरेन रिजीजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मनसुख मांडवीय
१२. भुपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपाला
१४. जी. किशन रेड्डी
१५. अनुराग सिंह ठाकूर
एकूण २८ राज्यमंत्र्यांना शपथ, त्यांची यादी पुढील प्रमाणे..
१. पंकज चौधरी
२. अनुप्रिया सिंह पटेल
३. सत्यपाल सिंह बघेल
४. राजीव चंद्रशेखर
५. शोभा करंदजले
६. भानु प्रताप सिंह वर्मा
७. दर्शना विक्रम जरदोश
८. मिनाक्षी लेखी
९. अन्नपूर्णा देवी
१०. ए. नारायणस्वामी
११. कुशाल किशोर
१२. अजय भट्ट
१३. बी. एल. वर्मा
१४. अजय कुमार
१५. चौहान देवुसिन्ह
१६. भगवंत खुबा
१७. कपिल मोरेश्वर पाटील
१८. प्रतिमा भौमिक
१९. सुभाष सरकार
२०. भागवत किशनराव कराड
२१. राजकुमार रंजन सिंह
२२. भारती प्रवीण पवार
२३. बिश्वेश्वर तुडू
२४. शंतनू ठाकूर
२५. मंजुपारा महेंद्रभाई
२६. जॉन बारला
२७. मुरूगन
२८. निसिथ प्रामाणिक
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |