08:49pm | Jan 29, 2023 |
सातारा : जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी आवश्यक त्या प्रमाणात वितरीत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्व साधारण) सन 2023-24 प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या डोंगरी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांना करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यटन विकासासह ग्रामीण रस्ते आणि डोंगरी भागातील रस्ते याचा सविस्तर आराखडा सादर करावा.
पालकमंत्री देसाई म्हणाले. जिल्हा हा ८० टक्के डोंगरी आहे. या डोंगरी भागातील रस्ते, पाणी व इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढीव निधी मिळावा.
खासदार पाटील यांनी कोकणातून जिल्ह्याला जोडणारे रस्ते प्रामुख्याने विकसित करावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यासाठी 2023-24 साठीच्या सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. तसेच आवश्यक त्या वाढीव निधीची मागणी केली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |