04:50pm | Oct 01, 2020 |
पुसेगाव: राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उद्या दि.2 ऑक्टोबर रोजी किसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात येणार आहे. या दिवशी केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायकारक नवीन शेतकरी विधेयक तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे सातारा जिल्ह्यातील तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालय येथे धरणे आंदोलन तसेच मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी सांगितले.
भाजपा सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके नुकतेच संसदेत मंजूर करून घेतले असून या काळ्या कायद्यामुळे शेती व शेतकरी पूर्णतः उध्वस्त होणार आहे. केंद्र शासनाच्या या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ व हा कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर जाधव यांनी दिली.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |