सातारा: स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
तसेच मुख्य शासकीय समारंभास कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमी व वस्तूस्थिती, सावधगिरीच्या उपाययोजना (कोविड-19) विचारात घेता. नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा व इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येवू नये. तथापि इतर शासकीय कार्यालयात अथवा संस्थेचा त्या दिवशी ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्या दिवशी सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वा. नंतर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |