सातारा : जुन्या वादाच्या कारणातून व्यावसायिकाला शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की झाल्याचा प्रकार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मोळाचा ओढा येथे घडला.
या प्रकरणी विपुल चंदुलाल मुथा वय 38 राहणार मधुरा बिल्डिंग मोळाचा ओढा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर शेख राहणार आदर्श नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्राप्त माहितीनुसार मुथा हे व्यावसायिक असून त्यांचे आणि शेख यांचे पाच वर्षांपूर्वी दरवाजाच्या ऑर्डरवरून तसेच आर्थिक व्यवहारावरून जुने भांडण झाले होते. या व्यवहारातील पैसे नंतर मुथा यांनी दिले. मुथा हे सुंधा स्टील सेंटर मोळाचा ओढा येथे बसलेले होते. त्यावेळी शेख हा तेथून जात असताना त्याने मुथा यांना रागाने काचेतून काय बघतोस असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत त्यांना धक्काबुक्की केली. पोलीस हवालदार निकम अधिक तपास करत आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |