03:25pm | May 13, 2022 |
सातारा : शिवसेनेच्या शिव सहकार सेनेच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी संदीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल शिवसैनिकांसह मान्यवरांनी पवार यांचे अभिनंदन केले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेनेच्या राज्य अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांनी संदीप पवार यांची नियुक्ती केली असून मुंबर्इ येथे एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र्ाज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संदीप पवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. जावली, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यांचा कार्यभार पवार यांच्यावर सोपवण्यात आला असून या निवडीबद्दल संदीप पवार यांचे शिवसेना नेते दिवाकर रावते, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार दगडूदादा सपकाळ, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे -पाटील यांच्या शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |