बिहार : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात नवगछिया रेल्वे स्टेशनवर एका ट्रेनमध्ये कासवांची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झाले. तपासणी दरम्यान या रेल्वेत तब्बल ९३५ कासव सापडले. या प्रकरणी पोलिसांनी ५ महिलांसह ८ तस्करांना अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ५ फेब्रुवारी रोजी पूर्व मध्य रेल्वेच्या नवगछिया रेल्वे स्टेशनवर तस्करीची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली. त्या आधारावर अंबेडकरनगर कामाख्या साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये शोध अभियाना चालवण्यात आले. या दरम्यान एका डब्यात तपासणी करताना काही गोण्यांमध्ये कासव असल्याचे आढळले.
रेल्वेत ४२ गोण्यांमध्ये तस्करांनी एकूण ९३५ कासव चालवले होते. या प्रकरणी पोलिसांनी ५ महिलांसह ३ युवक अशा एकूण ८ जणांना अटक केली. जप्त कासवांसह आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे.
जप्त कासव सुंदरी प्रजातीचे
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जप्त केलेले कासव सुंदरी प्रजातीचे आहेत. हे सर्व कासव सध्या भागपूरच्या सुंदरवन येथे ठेवण्यात आले आहेत. त्यांना नंतर गंगा नदीत सोडून देण्यात येणार आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |