12:00pm | Sep 10, 2021 |
पुणे : नर्सच्या वेशात आलेल्या महिलेने पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका महिलेला ताब्यात घेत मुलीची सुटका केली.
याबाबत २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला ही काही दिवसांपासून तिच्या तीन महिन्यांच्या मुलीवर उपचारासाठी ससून रुग्णालय येथे दाखल होती. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री नर्सच्या वेशभूषेत आलेली 26 वर्षीय महिला आणि तिचा पती या दोघा आरोपींनी तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले . या प्रकरणी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून संशयित महिलेला ताब्यात घेतला आहे. आरोपी पती-पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्यांचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवलेला ससूनची सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |