सातारा : जकातवाडी, ता. सातारा येयील सोसायटीच्या मिटिंगमध्ये मागील पाच वर्षात केलेल्या खर्चाच्या विषयावरून झालेल्या वादातून सात जणांना मारहाण झाल्याची तक्रार गुरुवारी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली असतानाच या तक्रारीच्या अनुषंगाने परस्परविरोधी फिर्याद आज सायंकाळी दाखल झाली आहे.
याबाबत अक्षय पराग सावंत (वय २३) रा. गणराया रेसिडेन्सी, जकातवाडी, ता. सातारा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. ३० रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास जकातवाडी, ता. सातारा येथील गणराया रेसिडेन्सी सोसायटीच्या मिटिंगमध्ये पाच वर्षांमध्ये सोसायटीसाठी केलेल्या खर्चाचा विषय मांडला व जुन्या दिलेल्या तक्रारीवरून अलोक जयंत सिंग, रुपेश प्रकाश सडकर, दीपक दिलीप कांबळे, गौरव डांगे, गणेश प्रकाश सडकर सर्व रा. गणराया रेसिडेन्सी, जकातवाडी, ता. सातारा यातील अलोक सिंग यांनी माझे वडील परत सावंत यांच्या डोक्यात वीट मारली. मी वाद सोडवायला गेलो असता माझ्या पाठीत व उजव्या हातावर वीट मारली. रुपेश सडकर याने लोखंडी रॉडने मारून मला जखमी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |