02:04pm | Feb 24, 2021 |
सातारा: वाई येथे गांजा शेती करून जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या फॉरेनर्सने कारागृहातही धुमाकूळ घातला आहे. कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली आहे. विवस्त्र होवून करागृहातील कर्मचार्यांशी असभ्य वर्तन केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील विष्णू श्री स्मृती या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा एकूण 21 हजार रूपंयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा.जर्मनी, सध्या रा.नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान दि.22 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्ट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचार्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्ञ होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा खोली विभागातील ते बंदिस्त असलेल्या खोली क्रं 5 मधील सीसीटीव्ही कॅमेर्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |