09:56pm | Jun 21, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात आज कोरोनाचे १४ रूग्ण वाढले असून कोरोनाग्रस्तांचा आकडा ८१८ वर गेला आहे. तसेच विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर्समधून १९ नागरिकांना १० दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४३ पर्यंत पोहोचली आहे. आता जिल्ह्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या १३६ उरली असल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
आज एनसीसीएस, पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या १४ नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथील ६१ व ३२ वर्षीय पुरुष आणि २७ वर्षीय महिला, कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील २८, २० व ४४ वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील ३५ वर्षीय महिला व २७ वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खोकडे येथील ३४ वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील म्हातेखुर्द येथील ५४ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरुष, केडांबे येथील ६५ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ५ वर्षीय बालिका व ३१ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
आज डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून शिरवळ (ता. खंडाळा) येथील ४८ वर्षीय पुरुष, वेळे (ता. वाई) येथील ५९ वर्षीय पुरुष, कोरोना केअर सेंटर, फलटण येथून फलटण तालुक्यातील वडले येथील वय ४०, ८९ व ३० वर्षीय पुरुष व वय १२ मुलगा व १ वर्षाचे बाळ, कोरोना केअर सेंटर, पार्ले येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील ५० व २२ वर्षीय महिला, मायणी मेडीकल कॉलेज येथून खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील ७६ वर्षीय वृध्दा, कोरोना केअर सेंटर, शिरवळ येथून खंडाळा तालुक्यातील आसवली येथील २५ वर्षीय पुरुष, कोरोना केअर सेंटर, वाई येथून वाई तालुक्यातील पाचवड येथील ५२ वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील ५८ २७ व २९ वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय महिला तसेच १३ व १६ वर्षीय युवती व आसरे येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |