01:09pm | Sep 26, 2020 |
नवी दिल्ली: राज्यातील रस्त्यांवर लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. देशात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाने विविध राज्यांसाठी या बसेस मंजूर केल्या आहेत. ‘फेम इंडिया’ च्या दुसर्या टप्प्यात एकूण 670 बसेस मंजूर करण्यात आल्या असून यापैकी 240 बसेस महाराष्ट्राला देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, तामीळनाडू, केरळ, गुजरात आणि पोर्ट ब्लेअरमध्ये 241 चार्जिंग स्टेशनला देखील मंजुरी दिली आहे. ‘फेम इंडिया’अंतर्गत त्यांनी सर्वांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. मोदी सरकारने मंजूर केलेल्या 670 बसेसमध्ये महाराष्ट्रासाठी 240 बसेस, गुजरातसाठी 250 बसेस चंदीगडसाठी 80 बसेस आणि गोव्यासाठी 100 बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील जावडेकरांनी सांगितले आहे.
जावडेकर फेम इंडियाच्या दुसर्या प्रसिद्धीबद्दल म्हणाले की, मी गेल्या एक वर्षापासून इलेक्ट्रिक कार वापरत आहे. इलेक्ट्रिक कारचा मला चांगला अनुभव आला आहे. इलेक्ट्रिक कार एक यूनिटवर दहा किलोमिटरपर्यंत धावते. आता बरीच इलेक्ट्रिक वाहने येऊ लागली आहेत जी स्वस्त आणि चांगली आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |