सातारा : चरेगाव, तालुका कराड गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली असल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश परशुराम माने वय 64 राहणार चरेगाव, तालुका कराड यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने कशाने तरी तोडून, घरात प्रवेश करून, घरातील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, एक ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी तसेच एक हजार रुपये रोख असा एकूण 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या गुन्ह्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार वाय. के. पवार अधिक तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |