07:48pm | Jan 15, 2021 |
सातारा : कोविड संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून 16 जानेवारीपासून लस देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ कार्यक्रम होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे आमदार दिपक चव्हाण, ग्रामीण रुग्णालय पाटण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे, ग्रामीण रुग्णालय माण येथे आमदार जयकुमार गोरे, मिशन हॉस्पीटल वाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |