सातारा: कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात आज कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधीक लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
धन्वंतरी पूजन आणि कर्मचार्यांना लस देऊन मिशन हॉस्पीटल वाई येथे आमदार आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधीक लसीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, तहसीलदार रणजीत भोसले, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.सतीश बाबर,‘निमा’चे डॉ.शेखर कांबळे, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ.शैलेश धेडे, मिशन हॉस्पिटलचे प्रशासक रॉबर्ट मोझेस, नगरसेवक भारत खामकर, वासंती ढेकाणे, रेश्मा जायगुडे, रुपाली वनारसे, प्रदीप जायगुडे, लसिकरण मोहीम प्रमुख डॉ.सुधाकर भंडारे, अजित वनारसे, डॉ. मदन जाधव, विठ्ठल भोईटे, अप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थिती लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
दहिवडी ग्रामीण रुग्णालयात आज आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधीक लसीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |