मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंधांबाबत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फॉर्सच्या बैठकीत हॉटेल, दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात कार्यपद्धती व नियम जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने कोरोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. अनेक नेत्यांनीही दुकाने आणि उपहारगृहांची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चाही झाली होती. सध्या दुकाने आणि उपहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा होती. आता ही वेळ आणखी वाढवण्यात राज्य सरकाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात आज राज्य सरकारकडून जीआर जारी करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आला आहे. यात राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच, दुकाने व उपहारगृहांच्या वेळेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला राज्य शासनासोबत चर्चेनंतर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |