सातारा : विटेने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील मंगळवार पेठेतील दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, दि. १ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आशा गणेश घाडगे (वय २८) रा. चिपळुणकर बागेजवळ, मंगळवार पेठ सातारा यांच्या पतीने दारु पिऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन विशाल घाडगे व उषा घाडगे दोन्ही राहणार चिपळुणकर बागेजवळ, मंगळवार पेठ सातारा यांनी फिर्यादी आशा घाडगे यांच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी करत विटेने मारहाण केल्याने जखमी झाले. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आशा घाडगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |