09:35pm | May 25, 2022 |
पुसेगाव : खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापूर्वी माती परिक्षण, बिज उगवण क्षमता चाचणी, बियाणे बदल, बिज प्रक्रिया व बी बी एफ द्वारे पेरणी या तंत्रज्ञानाच्या बाबींचा काटेकोरपणे वापर केल्यास उत्पानात ४० % नी वाढ होते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी खटाव राहुल जितकर यांनी खटाव येथे खरीपहंगामपूर्व बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने खरीपहंगामापुर्व नियोजन बैठका, घोंगडी बैठकाच्या माध्यमातून कृषितंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविणे, उत्पादन खर्च कमी करणे, शेतक-यांचा आर्थिकस्तर उंचावणे या उद्देशाने नियोजन करणेत येत आहे. या प्रसंगी बोलताना राहुल जितकर म्हणाले की, “सोयाबिन, घेवडा उत्पादन वाढीसाठी बिजप्रक्रीया, बिजउगवण क्षमता चाचणी, माती परिक्षणाचे महत्व, बी बी एफ द्वारे पेरणी या विषयी सचिस्त मार्गदर्शन केले. यावेळी खटाव येथील पाणलोट समितीचे अध्यक्ष दिलीप जाधव प्रगतशील शेतकरी मुगुटराव पवार, मनोज विधाते, अभिजीत विधाते, राहुल काटकर, गणेश काळे यांचे समवेत कांदाचाळ, ऊस, बटाटा, कांदा पिकाचे प्रक्रिया उद्योगाबद्दल सविस्तर चर्चा केली. खटाव येथील राहुल काटकर व रजनीकांत शिंदे यांचे रोटाव्हेटर व बहुपिक थ्रेशरची यंत्रांची पाहणी करुन उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन मंडल कृषि अधिकारी सचिन लोंढे, कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे, कृषि सहाय्यक रुपाली पंडीत, किरण काळे, कुंडलिक जाधव, हरिदास भोसले, बाळासाहेब जगदाळे यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |