06:24pm | Jul 30, 2021 |
फलटण : फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे एका नराधमाने दोन बालिकांवर बलात्काराचे घृणास्पद कृत्य केले आहे. या नराधमास फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे.
फलटण तालुक्यातील झिरपवाडी, ता. फलटण येथे दि. २७ जुलै रोजी २ वाजताचे सुमारास धनंजय बाजीराव गायकवाड याने यातील पिडित दोन्ही मुलींना तुम्हाला भेळ खायला देतो, असे म्हणून त्याचे राहते घरात नेहून त्या दोन्ही अल्पवयीन आहेत हे माहित असताना सुद्धा दोन्ही बालिकांवर आळीपाळीने बलात्कार केला. या नराधमाने त्या बालिकांना कोणाला काही सांगू नको, असा दमही भरला. यानंतर मुलीच्या आई ला ही घटना समजताच त्यांनी फलटण शहर पोलिसांत याबाबतचा गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी धनंजय बाजीराव गायकवाड यास अटक करण्यात आली असून अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे आणि परिवेक्षाधीन उप निरीक्षक स्वाती धोंगडे करीत आहेत.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |