03:54pm | Jan 03, 2022 |
कानपूर : आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची तिसरी लाट एप्रिलपर्यंत संपेल. परंतू, तज्ज्ञांनी इशारादेखील दिला की निवडणुकीच्या प्रचार रॅली या कोरोना संसर्गासाठी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. कारण प्रचार रॅलीमध्ये कोविड प्रतिबंधक नियम पाळणे शक्य नाही.
संसर्गाचा धोका प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोविड प्रोटोकॉल न पाळता मोठ्या संख्येने लोकं प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले तर, कोरोनाच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
देशातील कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार?
आपल्या गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची भविष्यवाणी करणारे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीमध्ये भारतात तिसरी लाट येईल आणि मार्चमध्ये दररोज 1.8 लाख रुग्ण येऊ शकतात. तिसरी लाटेबाबत दिलासादायक बाब स्पष्ट करताना ते म्हणाले की, रुग्णांमध्ये 10 पैकी फक्त 1 रुग्णाला रुग्णालयाची गरज असेल. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत देशात 2 लाख बेड्सची देखील गरज भासू शकते.
80 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती
आफ्रिका आणि भारतातील 80 टक्के लोकसंख्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. दोन्ही देशांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती 80 टक्क्यांपर्यंत आहे. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतावरही ओमिक्रॉनचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही, असा दावा अग्रवाल यांनी केला.
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |

कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |