सातारा : सातबारा उतारा वर नोंद करण्यासाठी एका व्यक्तीकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोंडवे, ता. सातारा येथील तलाठी वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे रा. शाहूपुरी, सातारा हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आज अलगदपणे अडकले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की एका 48 वर्षीय व्यक्तीला वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे या तलाठ्याने त्या व्यक्तीने विक्री केलेल्या जमिन दस्ताची सात-बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी दि. 19 रोजी 20 हजार रुपयांची लाच मागणी केली होती याबाबत त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा करून आज सापळा लावण्यात आला. वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे हे 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो. हवा.साळुंखे, शिंदे, पो.ना ताटे, खरात सहभागी झाले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |