01:02pm | Aug 19, 2020 |
सातारा: सोलापूर-सातारा सीमेवर राजुरी (ता.फलटण) येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना महारोगाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, होमगार्ड, शिक्षकवर्ग, आरोग्य कर्मचारी व डॉक्टर अशी टिम काम करत आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या रोगात आरोग्य विभाग यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र तेच कर्मचारी कधी येऊन हजेरी लाऊन जातात तर कधी येतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचे पेशंट सातारा जिल्हात वाढत असताना जिल्हा सरहद्दीवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तिथे शासनाने राहणे, चहा, नाष्टा व जेवणाची उत्तम प्रकारे सोय केली आहे. आठ आठ तासाच्या तिन शिफ्टमध्ये प्रत्येक कर्मचार्यांची निवड करण्यात आली आहे.
मात्र काही शिफ्टमधील आरोग्य कर्मचारी वारंवार गैरसमज राहून जिल्हाधिकारी याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. आरोग्य कर्मचारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस होमगार्ड व शिक्षकवर्ग यांचे कामावर खच्चीकरण होत आहे.
आपण यांच्याप्रमाणे गैरहजर राहिलो तर अशा भावना त्यांच्या मनात येऊ शकतात. वारंवार कामात हलगर्जीपणा दाखवणार्या मुजोर कर्मचार्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने कारवाई का करु नये? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
याविषयी फलटण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोटे यांच्याशी संपर्क साधला असता बरड प्राथमिक आरोग्य केंद्रातील साळुंखे मॅडम या चेकपोस्टवर जाऊन दोषींवर कारवाई करतील, असे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |