सातारा : डायमंड बुक ऑफ रेकॉर्डस् या अमेरिकेच्या रेकॉर्ड बुकमध्ये साहित्य संपदातर्फे आयोजित काव्य संमेलनाने विश्वविक्रम नोंदवला. सलग 121 तास चाललेल्या या काव्य संमेलनात सातारच्या प्रा.चित्रा देशमुख यांच्या दोन कवितांची नोंद झाली व त्याद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. चित्रा देशमुख यांच्या ‘कुलुप बंद’ व ‘आईचे माहेरपण’ या दोन कविता ऑनलाईन स्वरुपात संपूर्ण जगभर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रसारीत झाल्या. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक आणि गझलकार ए.के. शेख होते. उद्घाटनप्रसंगी त्यांनी सहभागी साहित्यकांचे अभिनंदन करुन त्यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले. ज्येष्ठ साहित्यीक अशोक नायगावकर यांनी समारोपात ‘तरुणांनी ज्ञान वाढवून वाचन संस्कृती जपावी,’ असा सल्ला दिला.
दरम्यान, भारतातून बडोदा, बंगळूर, राजस्थान तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दुबई, अमेरिका, सिंगापूर येथूनही मराठी साहित्यीकांनी सहभाग घेतला. 121 तास चाललेल्या या काव्यसंमेलनात खानदेशी, आगरी, मालवणी, कोकणी या भाषाशैलीतून तसेच अभंग, ओव्या, गझल, पोवाड्याचा गजर झाला व संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करण्यात आले. यामध्ये प्रा.चित्रा देशमुख यांच्या कवितांचे वाचन होवून त्यांना सन्मानित करण्यात आले. सातारा शहरासह जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |