सातारा : जमीन नावावर करुन देतो, असे सांगून ती नावावर न करुन देता सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 सप्टेंबर 2013 पासून 20 जानेवारी 2021 पर्यंत सौ. आशा दीपक कांबळे (वय 50, रा. निसर्ग कॉलनी, करंजेनाका, सातारा) यांना उत्तम तुकाराम घाडगे, सचिन उत्तम घाडगे (दोघेही रा. सावकार कॉलेज, पानमळेवाडी, सातारा) यांनी आम्हाला पैशांची गरज आहे, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी सहा लाख रुपये घेवून त्याच्या बदल्यात भरतगाववाडी, ता. सातारा येथील 30 गुंठे जमीन त्यांच्या नावे साठेखत करुन दिली. जमीन कुळकायद्यांतर्गत त्याची परवानगी सहा महिन्यात घेऊन जमीन नावावर करुन देतो, असे सांगितले. मात्र, अद्याप ती जमीन नावावर करुन दिली नाही व सहा लाख रुपयेही माघारी दिले नसल्याने संबंधित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |