स्पेन : स्थानच्या महिला बुद्धिबळ संघाने स्पेनमध्ये इतिहास रचला. जागतिक टीम बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये या संघाने रौप्य पदक पटकावण्याचा करिष्मा करून दाखवला. या मानाच्या स्पर्धेत पदक जिंकण्याची हिंदुस्थानची ही पहिलीच खेप ठरली हे विशेष, हिंदुस्थानला रशियाकडून 0-2 अशा फरकाने फायनलमध्ये हार सहन करावी लागली. त्यामुळे हिंदुस्थानी महिला संघाचे सुवर्ण पदकाचे स्वप्नच राहीले.
हिंदुस्थान-रशिया यांच्यामधील पहिल्या लढतीत द्रोणावल्ली हरिका हिने गोरिचकिना हिला पराभूत करीत जबरदस्त कामगिरी केली. तसेच मेरी ऍन गोम्स हिनेही एलिना कॅशलिन्सकाया हिला बरोबरीत रोखले. पण आर वैशाली व भक्ती कुलकर्णी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या लढतीत रशियाने 2.5-1.5 अशा गुणफरकाने बाजी मारली. भक्ती कुलकर्णीच्या सुमार फॉर्मचा हिंदुस्थानला फटका बसला.
दुसऱ्या लढतीत हरिका द्रोणावल्ली व आर. वैशाली यांना प्रतिस्पर्ध्यांना ड्रॉवर रोखण्यात यश मिळाले. पण तानिया सचदेव व मेरी ऍन गोम्स यांना आपआपल्या लढतीत हार सहन करावी लागली. अखेर रशियाने हिंदुस्थानला या लढतीत 3-1 अशा फरकाने हरवले आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |