09:33pm | Jan 04, 2023 |
सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व तालुक्यांच्या ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या मान्यतेने प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी जाहीर केल्या.
यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष म्हणून महेंद्र सूर्यवंशी बेडके यांची फेरनिवड झाली व फलटण शहर अध्यक्ष म्हणून पंकज चंद्रकांत पवार यांचीही फेरनिवड झाली. दि.2 जानेवारी 2023 रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच जिल्हा काँग्रेस चे निरीक्षक श्रीरंग चव्हाण पाटील व निखिल कविश्र्वर, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व ब्लॉक कमिटींच्या कार्यकारिणी व सर्व सेलच्या नेमणूका नव्याने करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |