सातारा : येथील गोडोली परिसरातील जगतपावाडी येथील एका प्राध्यापकाच्या घरातून 37 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोने, चांदीचे दागिने, पुस्तके आदीचा समावेश आहे. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास बसवेश्वर कुंभार (वय 28, रा. साई अपार्टेमेंट, जगतापवाडी, गोडोली, सातारा. मूळ रा. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) हे प्राध्यापक आहेत. गुरुवार, दि. 15 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते पहाटे साडेपाच या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बेडरुमच्या भिंतीला शिडी लावून बेडरुमच्या काचेच्या स्लाईडींगच्या अर्धवट दरवाजातून आत प्रवेश केला. बेडरुमच्या दरवाजाची कडी आतून उघडून हॉलमध्ये प्रवेश केला. यानंतर हॉलच्या दरवाजाची आतील कडी काढून हॉलमध्ये असणारी 15 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 2 हजारांच्या चांदीच्या चार अंगठ्या, 10 हजार रुपयांचा मोबाईल, 1 हजार रुपयांचा चार्जर, 5 हजारांचा पेन, पुस्तके गाडीची कागदपत्रे, 500 रुपयांची बॅग असा 37 हजारांचा ऐवज चोरुन नेला.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |